e-कॅम्पसवर काम करणाऱ्या सर्व विभागांच्या वापरकर्त्यांचे (User ID आणि Password) दिनांक ३१-०३-२०२५ रोजी निलंबित करण्यात येणार आहेत. त्यामुळे आपल्या विभागातील e-कॅम्पसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नवीन User ID आणि Password तयार करण्यासाठी मंजुरी पत्रासह त्वरित पाठवावे. | The User IDs and Passwords of all department users working on e-Campus will be suspended on 31-03-2025. Therefore, please send the details along with the approval letter to create new User IDs and Passwords for the employees working on e-Campus in your department at the earliest.

Login :